*नंदुरबार येथे श्री जलाराम बाप्पा यांच्या 225 व्या जयंती उत्सव उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे श्री जलाराम बाप्पा यांच्या 225 व्या जयंती उत्सव उत्साहात साजरा*
*नंदुरबार येथे श्री जलाराम बाप्पा यांच्या 225 व्या जयंती उत्सव उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील पाताळ गंगा नदी किनारी असलेल्या गजानन महाराज मंदिरासमोरील श्री जलाराम बाप्पा मंदिर परिसरात बुधवारी श्री जलाराम बाप्पा यांच्या 225 व्या जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिलांनी धार्मिक भजन कीर्तन सादर केले. भक्ती गीतांच्या तालावर महिलातल्लीन होऊन नाचत होत्या. संगमरवरी स्वरूपातील जलाराम बाप्पांची देखील मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. उपस्थित भाविकांच्या हस्ते महाआरती झाली. महाआरतीनंतर शेकडो भाविकांनी जलाराम बाप्पा जयंती उत्सवानिमित्त महाप्रसाद ग्रहण केला.