*पांगरी प्रीमियर लीगमध्ये सिल्वर स्टार पांगरी विजेता तर उपविजेता संघ ठरला पांगरी स्ट्रायकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पांगरी प्रीमियर लीगमध्ये सिल्वर स्टार पांगरी विजेता तर उपविजेता संघ ठरला पांगरी स्ट्रायकर*
*पांगरी प्रीमियर लीगमध्ये सिल्वर स्टार पांगरी विजेता तर उपविजेता संघ ठरला पांगरी स्ट्रायकर*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पांगरी गावात पुन्हा एकदा क्रिकेटचा जल्लोष म्हणजेच पांगरी प्रीमिअर लीगचा (PPL) धमाका 25 व 26 रोजी पहायला मिळाला. सदर प्रिमियर लिगमध्ये पांगरी गावातील 8 संघ व तब्बल 127 खेळाडू सहभागी झाले होते. संघमालक संजय हरी दुडये, संघाचे नाव- TRIMURTI PANTHER'S
आयकॉन खेळाडू -
अभिषेक शांताराम गावडे, सुवेद सुरेश मुळे, दिपक सीताराम तेगडे
संघाचे नाव- Silver Star Pangari आयकॉन खेळाडू - ओंकार दिपक तेगडे, अनिकेत किशोर मुळे, सौ. अर्पिता दिनेश सालिम संघाचे नाव- अर्णव XI पांगरी
आयकॉन खेळाडू -
वैभव सालीम,
किशोर गोताड, रविंद्र पानगले,
संघाचे नाव- भराडीन XI पांगरी, आयकॉन खेळाडू -
राहुल रविंद्र म्हादे,
अमित अनंत तेगडे, सचिन श्रीपत पानगले (शाहीर)
संघाचे नाव - शिव छत्रपती पांगरी
आयकॉन खेळाडू -
अनिकेत सुधाकर म्हादे, समीर सिद्धार्थ कांबळे, सुनिल कृ. म्हादे (सरपंच) संघाचे नाव रवळनाथ क्रिकेट संघ पांगरी, आयकॉन खेळाडू
दीपक रावणंग, सुरज कांबळे, अनिकेत अरविंद म्हादे,(प्रतिनिधित्व सिद्धेश्वर म्हादे), संघाचे नाव PANGARI STRIKERS
आयकॉन खेळाडू
योगेश यशवंत म्हादे,
शुभम महादेव पानगले, जनार्दन संभाजी पानगले (प्रतिनिधित्व - अमित कातकर)
संघाचे नाव - राधाकृष्ण स्मॅशर्स (RKS)
आयकॉन खेळाडू -
सचिन गावडे,
सुनील मुळे, सर्व विजेत्या संघाचे व सहभागी खेळाडूंचे पांगरी प्रीमियर लीग 2025 कमिटीतर्फे सर्व संघमालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.



