*कळंबू येथील दादासाहेब बोरसे विद्यालयात, सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान संदर्भात माहिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कळंबू येथील दादासाहेब बोरसे विद्यालयात, सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान संदर्भात माहिती*
*कळंबू येथील दादासाहेब बोरसे विद्यालयात, सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान संदर्भात माहिती*
शहादा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील सारंखेडा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या, नंदुरबार तालुक्यातील कळंबू येथील दादासाहेब बोरसे विद्यालयात, सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान संदर्भात माहिती देण्यात आली, यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेची माहिती, तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, त्याचप्रमाणे तक्रार नोंदविण्याचे अधिकृत माध्यम या संदर्भात, सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वारे यांनी माहिती दिली आहे, नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील दादासाहेब बोरसे विद्यालय, कळंबू येथे सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर सुरक्षेची माहिती, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय, तसेच तक्रार नोंदविण्याचे अधिकृत माध्यम तक्रार क्रमांक 1930 व www.cybercrime.gov.in
याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.