*जी.टी.पाटील महाविद्यालयात शहीद दिन निमित्त माल्यार्पण करण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात शहीद दिन निमित्त माल्यार्पण करण्यात आले*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात शहीद दिन निमित्त माल्यार्पण करण्यात आले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जी.टी.पाटील महाविद्यालयात प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.जे. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद दिनानिमित्त बाल क्रांतिवीर शिरीषकुमार मेहता यांना अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांच्या हस्ते बाल क्रांतिवीर शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.एस. पी.पाटील, रजिस्ट्रार सुदेश रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जयंती उत्सव समन्वयक डॉ. उपेंद्र धगधगे यांनी शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी डॉ. मनोज शेवाळे, डॉ. धनंजय पाटील व प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी परिश्रम घेतले.



