*जी.टी. पाटील महाविद्यालयातील एनएसएस च्या स्वयंसेवकांचे निर्माल्य संकलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी. पाटील महाविद्यालयातील एनएसएस च्या स्वयंसेवकांचे निर्माल्य संकलन*
*जी.टी. पाटील महाविद्यालयातील एनएसएस च्या स्वयंसेवकांचे निर्माल्य संकलन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जी.टी.पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने निर्माल्य संकलन उपक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य उमवी जळगाव प्रा.डॉ.एम. जे.रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम.एस.रघुवंशी, उपप्रायार्च डॉ.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस.चे स्वयंसेवक नंदुरबार शहरातील गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन निर्माल्य संकलन केले. या प्रसंगी स्वयंसेवकांनी बलशहिद शिरीषकुमार स्मारकाजवळचा परिसर स्वच्छ केला. निर्माल्य संकलन फेरीच्या प्रसंगी स्वयंसेवकांनी राष्ट्रभक्तीच्या घोषणाही दिल्या. या उपक्रमाचे संयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा सुलतान पवार, प्रा.जितेंद्र पाटील, डॉ.माधव वाघमारे, प्रा. संगिता पिंपरे यांनी केले..



