ताजा खबरे:
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ईद-ए-मिलाद निमित्त जिल्हा रुग्णालय येथे नाश्त्याचे पैकीट वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ईद-ए-मिलाद निमित्त जिल्हा रुग्णालय येथे नाश्त्याचे पैकीट वाटप*

  • Share:

*ईद-ए-मिलाद निमित्त जिल्हा रुग्णालय येथे नाश्त्याचे पैकीट वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हजरत मोहम्मद साहब पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीच्या निमित्ताने बादशाह नगर व पटेलवाडी नंदुरबारच्या युवकाकडून बुंदी चिवडा, गुड डे बिस्किटे तसेच पाण्याचे बॉटल वाटपाचा कार्यक्रम जिल्हा रुग्णालय येथे सैय्यद जाकिर मिया मुसा मिया जागीरदार मा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार, हाजी अब्दुल गफाफार मस्तान मन्सूरी, बाबा पिंजारी, समीर बेलदार, नदीम शेख, नासिर शाह, वायरमन मुस्तफा शेख, आफताब पिंजरी, अदनान मेमन, गोलू सिक्लिकर, अनवर भाई पटव, नदीम पठाण, मुस्तफा शेख, मंटो काजी, समीर वायरमन, फरदीन शेख, शाहरुख रंगरेज, हाजी प्लंबर, नावेद काजी, तसेच हाश्मी कमिटीचे नंदुरबार प्रमुख अजहर जहागिरदार आदी उपस्थित होते,
पटेल वाडी व बादशहा नगरचे युवकांनी मोहम्मद सहा पैगंबरच्या जयंतीनिमित्त एक आदर्श निर्माण करून मोहम्मद पैगंबर साहब यांच्या वाटेची दिशा इतर युवकांना दाखविली आहे सदर कार्यक्रमाकरिता युवकांनी तीनशे ते साडेतीनशे पाकीट तयार केले होते हे पाकीट रुग्णालयातील गरजू रुग्णांना तसेच त्यांचे नातेवाईक व रुग्णालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले
यावेळी अजहर जागीरदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले
तसेच जाकिर मिया जागीरदार यांनी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे व वाटपासाठी मेहनत घेणारे युवकांचे आभार प्रदर्शन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
August, 25 2026
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
August, 25 2026
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
August, 25 2026
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
August, 25 2026
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
August, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज