ताजा खबरे:
*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रेवाळे परिवाराकडून समाजसेवक अमित रेवाळे यांच्या माध्यमातून आंगवलीत प्रथमच गणपती मखर सजावट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रेवाळे परिवाराकडून समाजसेवक अमित रेवाळे यांच्या माध्यमातून आंगवलीत प्रथमच गणपती मखर सजावट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न*

  • Share:

*रेवाळे परिवाराकडून समाजसेवक अमित रेवाळे यांच्या माध्यमातून आंगवलीत प्रथमच गणपती मखर सजावट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न*
देवरुख(प्रतिनिधी):-आंगवली (सोनारवाडी) येथे सामाजिक कार्यकर्ते अमित रेवाळे यांच्या पुढाकाराने प्रथमच गणपती मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून तब्बल  38 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राकोजी देव निवासस्थान, गावकरवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेतील प्रथम क्रमांक महेंद्र अनेराव, द्वितीय क्रमांक विजय गुरव, तृतीय क्रमांक शांताराम रेवाळे व  गणेश रेवाळे तर उत्तेजनार्थ गणेश बुधाजी रेवाळे व विजय रेवाळे आदी विजेते ठरले आहेत
या प्रसंगी राजकोजी युवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ व प्रमुख मार्गदर्शक संजय शंकर रेवाळे यांच्यासह महादेव दगडू रेवाळे, सुरेश गोविंद रेवाळे, बुधाजी दत्ताराम रेवाळे, विजय दत्ताराम रेवाळे, प्रकाश आत्माराम जाधव, जयवंत रेवाळे, गितेश गोपाळ कुल्ये, पारस प्रकाश कांगणे, तुषार रेवाळे, गणेश रेवाळे, चेतन रेवाळे, संकेत जाधव, तेजस रेवाळे, सुरज घाग आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजय रेवाळे यांनी अमित रेवाळे यांच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
June, 11 2026
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
June, 11 2026
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
June, 11 2026
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
June, 11 2026
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
June, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज