*शिवसेना नेत्या ॲड अपूर्वा सामंत यांच्या वाढदिनी तिवरे गावातील ज्येष्ठांना छत्र्यांचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना नेत्या ॲड अपूर्वा सामंत यांच्या वाढदिनी तिवरे गावातील ज्येष्ठांना छत्र्यांचे वाटप*
*शिवसेना नेत्या ॲड अपूर्वा सामंत यांच्या वाढदिनी तिवरे गावातील ज्येष्ठांना छत्र्यांचे वाटप*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर-लांजा- साखरपा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या सुकन्या ॲड अपूर्वा सामंत यांच्या वाढदिवस तिवरे येथे केक कापून मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून तिवरे कोंडतिवरे या दोन गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना मोफत छत्री वाटप करण्यात आल्यात. सदर कार्यक्रम ओणी विभाग संपर्क प्रमुख मुंबई मंदार राजये, शाखाप्रमुख अनंत (आमरेश) तरळ, उपशाखाप्रमुख प्रविण तरळ यांच्या आयोजनाखाली संपन्न झाला यावेळी सरपंच विकास रेगे यांच्यासह दोन्ही गावांतील मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.