ताजा खबरे:
*12 व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात विशेष वाहतूक नियोजन*
*राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न*
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा येथील भाजपा कार्यालयात नियोजन बैठक संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा येथील भाजपा कार्यालयात नियोजन बैठक संपन्न*

  • Share:

*अक्कलकुवा येथील भाजपा कार्यालयात नियोजन बैठक संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तहसिल कार्यालयासमोर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचा तातडीने पुरवठा करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी जन आक्रोश आंदोलन आयोजीत करण्यात आले असुन, त्या संदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजन बैठक अक्कलकुवा येथील कुबेर पार्क मधील भाजपा कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला अक्कलकुवा विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नियोजन बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेशकुमार पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य नटवर पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, माजी सरपंच जगदिश वसावे, माजी सरपंच दिलीप वसावे, सरपंच नरेश पाडवी, माजी सरपंच किसन नाईक, अँड रूपसिंग वसावे, सुरेश वसावे, ईश्वर वसावे, गोविंद वळवी, हेमराज वळवी, योगेश वसावे, दिलीप तडवी, भुषण पाडवी, वैभव पाडवी, अविनाश पाडवी, अमृत चौधरी, महेश तवर, विनोद कामे बैठकीला उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*12 व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात विशेष वाहतूक नियोजन*
September, 21 2026
*राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न*
September, 21 2026
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
September, 20 2026
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
September, 20 2026
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज