ताजा खबरे:
*बालअमराई येथे बिबट वन्य पाणी आढळुन आल्याबाबत गावात ग्रामस्थांची वनविभागासमवेत बैठक, सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन*
*तेली समाजाच्या एकतेसाठी जळगावात महासभा उत्साहात संपन्न, प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजहिताच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा, राज्य परिषद जाहीर*
*कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर*
*साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान*
*2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळावी, या क्षेत्रात स्वारस्य निर्माण व्हावे तसेच विद्यार्थांना इस्त्रोची यथोगाथा कळावी, या उद्देशाने राज्यातील शंभर विद्यार्थ्यांना

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळावी, या क्षेत्रात स्वारस्य निर्माण व्हावे तसेच विद्यार्थांना इस्त्रोची यथोगाथा कळावी, या उद्देशाने राज्यातील शंभर विद्यार्थ्यांना

  • Share:

*विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळावी, या क्षेत्रात स्वारस्य निर्माण व्हावे तसेच विद्यार्थांना इस्त्रोची यथोगाथा कळावी, या उद्देशाने राज्यातील शंभर विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस भेटीचा उपक्रम*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळा, विद्यानिकेतन शाळा, ऊसतोड कामगारांच्या शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळावी या क्षेत्रात स्वारस्य निर्माण व्हावे तसेच विद्यार्थांना इस्त्रोची यथोगाथा कळावी या उद्देशाने राज्यातील शंभर विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस भेटीचा उपक्रम शासना मार्फत राबवला जात आहे. या अनुषंगाने काठोबादेव शिक्षण प्रसारक मंडळ अक्राळे संचलित वि. जा.भ.ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इ .12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी निलेश बंजारा याची इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेस भेटीसाठी निवड झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे भेट देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत झालेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत निलेशची ही निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रोहिदास राठोड, संस्थेचे सचिव दिलीप राठोड, वि.जा.भ.ज माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ.महाविद्यालयाचे प्राचार्य. डी.के. पाटील, विजाभज प्राथमिक. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक.जे.टी. पाटील, सर्व शिक्षक अधिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. यामागे शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे अंतराळ संशोधनाबद्दल जागरूकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, नोकरीच्या संधी व सामाजिक विकास हा दिसून येतो. राज्यातून शंभर विद्यार्थ्यांची इस्त्रो भेटीसाठी निवड करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राळे येथील एकमेव विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे शालेय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बालअमराई येथे बिबट वन्य पाणी आढळुन आल्याबाबत गावात ग्रामस्थांची वनविभागासमवेत बैठक, सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन*
July, 31 2025
*तेली समाजाच्या एकतेसाठी जळगावात महासभा उत्साहात संपन्न, प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजहिताच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा, राज्य परिषद जाहीर*
July, 31 2025
*कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर*
July, 31 2025
*साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान*
July, 31 2025
*2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका*
July, 31 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज