*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, जनविश्वास सप्ताह अंतर्गत 54 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, जनविश्वास सप्ताह अंतर्गत 54 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया संपन्न*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, जनविश्वास सप्ताह अंतर्गत 54 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत 54 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली होती त्यातील 25 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. दिनांक 26 जुलै 2025 रोजी शनिमांडळ येथे कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय यांच्यामार्फत नेत्र तपासणी करण्यात आली होती या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. परिसरातील रुग्ण या शिबिरात उपस्थित होते. त्यात 54 रुग्णाची शस्त्रक्रिये निवड करण्यात आली होती त्यात रुग्णांची पहिल्या टप्प्यात 25 रुग्णांची शस्त्रक्रिया कांतालक्ष्मी हॉस्पिटल येथे करण्यात आली. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील व रुग्णालयाचे व्यवस्थापक अभिजीत खेडकर यांच्या समवेत रुग्ण उपस्थित होते.