ताजा खबरे:
*कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर*
*साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान*
*2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका*
*नंदुरबार येथे राष्ट्रीय अध्यात्म नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे 2 ऑगस्ट रोजी आयोजन*
*सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*4 ऑगस्टला जिल्हास्तरीय लोकशाही दिन -मित्ताली सेठी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*4 ऑगस्टला जिल्हास्तरीय लोकशाही दिन -मित्ताली सेठी*

  • Share:

*4 ऑगस्टला जिल्हास्तरीय लोकशाही दिन -मित्ताली सेठी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे ऑगस्ट 2025 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 4 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर आणि पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कामासबंधी वैयक्तिक तक्रारी/निवेदन सादर करावयास असल्यास प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनात दाखल कराव्यात. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल तक्रार/निवेदन यावर समाधान न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार/निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून दाखल करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर*
July, 31 2025
*साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान*
July, 31 2025
*2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका*
July, 31 2025
*नंदुरबार येथे राष्ट्रीय अध्यात्म नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे 2 ऑगस्ट रोजी आयोजन*
July, 30 2025
*सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक*
July, 30 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज