*प्राचार्य डॉ. संजय शिंदे राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्राचार्य डॉ. संजय शिंदे राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित
*प्राचार्य डॉ. संजय शिंदे राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित*
नंदुरबार(प्रतिनिधी):- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील 'राजश्री शाहू महाराज शिक्षक रत्न' पुरस्काराने जिजामाता शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांना नंदुरबारचे डीवायएसपी संजय महाजन माजी खासदार संसद रत्न डॉ. हिना गावित सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आत्माराम प्रधान फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण संशोधन व सामाजिक नव उपक्रमासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. शिंदे यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमद्वारा दिला जाणारा मानाचा 'राजश्री शाहू महाराज शिक्षक रत्न' राष्ट्रीय पुरस्काराने नंदनगरीत गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, तज्ञ संचालक अॅड. राऊबाबा मोरे प्राचार्य, डॉ. सतीश देवरे, प्राचार्य डॉ. रवींद्र पाटील, प्राचार्य तेजस्विनी वसावे यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.
नंदुरबार(प्रतिनिधी):- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील 'राजश्री शाहू महाराज शिक्षक रत्न' पुरस्काराने जिजामाता शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांना नंदुरबारचे डीवायएसपी संजय महाजन, माजी खासदार डॉ. हिना गावित सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आत्माराम प्रधान, फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण संशोधन व सामाजिक नव उपक्रमासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. शिंदे यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमद्वारा दिला जाणारा मानाचा 'राजश्री शाहू महाराज शिक्षक रत्न' राष्ट्रीय पुरस्काराने नंदनगरीत गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्षा श्रीमती शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, तज्ञ संचालक अॅड. राऊ मोरे प्राचार्य, डॉ. सतीश देवरे, प्राचार्य डॉ. रवींद्र पाटील, प्राचार्य तेजस्विनी वसावे यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.