ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*
*शासन-जनतेत थेट संवादाचा नवा अध्याय, जिल्ह्यात ‘ग्रामसंवाद अभियान’ राबविण्याचा निर्णय, प्रत्येक आठवड्यात प्रशासन थेट ग्रामीण भागात, समस्या ऐकून जागेवरच तोडगा काढणार* नंदुरबार(प्रतिनिधी):-
*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*
*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*

  • Share:

*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे ई-ऑफिस प्रणालीचे आज रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, तसेच अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना विशेष पोलीस महानिरीक्षक  दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की, ई- ऑफिस प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि कार्यक्षम होणार आहे. तसेच शासकीय कामकाजात ई- ऑफिस प्रणालीद्वारे कागद विरहित (पेपरलेस) कार्यपद्धतीला प्रोत्साहन मिळणार असून यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना डिजीटल सुविधा उपलब्ध होऊन त्यांची गैरसोय टाळता येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर सदर प्रणालीचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः आढावा घेतला व उपस्थित अधिकारी व अंमलदार तसेच कार्यालयीन स्टाफ अशांना मार्गदर्शन करुन यापुढे कार्यालयीन कामकाजात ई- ऑफिस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सुचना दिल्या. ई- ऑफिस प्रणालीची वैशिष्टये, कार्यालयीन कामकाज तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक वेगाने व अचूकपणे पार पडेल. कागदपत्रांची अकारण विलंब व गहाळ होण्याची समस्या टळेल.
कामकाजाच्या प्रत्येक टप्प्याचा डिजीटल रेकॉर्ड उपलब्ध राहील. वरीष्ठ अधिकाऱ्यांना कामाचा आढावा घेणे अधिक सोपे होऊन तक्रारींचा जलद निपटारा होईल, कार्यालयातील विविध शाखांचे कामात एकसूत्रता येऊन वेळेचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे.
"ई-ऑफिस प्रणालीमुळे नंदुरबार पोलीस विभागातील पोलीसांची कामकाज पद्धती हि डिजीटल व आधुनिक होणार असुन पारंपारिक कार्यालयीन कामकाज पद्धतीत बदल होऊन डिजीटल इंडीयाचे दिशेन हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सांगितले."
सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग संजय महाजन तसेच इतर अधिकारी, अंमलदार व कार्यालयीन कर्मचारी असे उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
July, 15 2025
*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*
July, 15 2025
*शासन-जनतेत थेट संवादाचा नवा अध्याय, जिल्ह्यात ‘ग्रामसंवाद अभियान’ राबविण्याचा निर्णय, प्रत्येक आठवड्यात प्रशासन थेट ग्रामीण भागात, समस्या ऐकून जागेवरच तोडगा काढणार* नंदुरबार(प्रतिनिधी):-
July, 15 2025
*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*
July, 15 2025
*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*
July, 15 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज