*नंदुरबार राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई, मोलगी येथून 21 लक्ष 59 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई, मोलगी येथून 21 लक्ष 59 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त*
*नंदुरबार राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई, मोलगी येथून 21 लक्ष 59 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्र 3 नंदुरबार जि. नंदुरबार यांना दिनांक-12 जुलै 2025 रोजी उखळीपाडा रोड ग्रामपंचायत समोर पक्कया घरात मोलगी ता. अक्कलकुवा जि नंदुरबार येथे गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचुन केलेल्या कारवाईत गोवा राज्यात निर्मीत व विक्री ग्राहय असलेली 180 मि.ली क्षमतेचे रॉयल ब्ल्यु माल्ट व्हीस्कीचे एकुण 247 खोके 11856 पेट्या बाटल्या, मध्य प्रदेश राज्यात निर्मात व फक्त मध्य प्रदेश राज्यात विक्री ग्राहय असलेली 500 मि.ली. क्षमतेचे पावर कुल स्ट्रॉग बिअरचे एकुण 138 बॉक्स एकुण 3312 पत्री टीन दोघांची एकुण किंमत 21 लक्ष 59 हजार 280 रुपये किमतीचा मूददेमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्र 3 नंदुरबार जि. नंदुरबार यांच्या कार्यालयात गुन्हा रजिस्टर क्रमांक 45 / 2025 गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदरची कारवाई डॉ. राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शूल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, पी पी सुर्वे सह. आयुक्त अंमलबजावणी व दक्षता विभाग राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती. उषा उर्मा विभागीय उप- आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक, श्रीमती. स्नेहा सराफ अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई पी. व्ही. मोरे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्र.3 नंदुरबार, एस. के कानडे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्र.1 नंदुरबार, ए.एस. गायकवाड दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्र.2 नंदुरबार, एस.एस. गोवेकर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, ए.पी. आय. विश्वास पावरा, मोलगी पोलिस स्टेशन मोलगी ता. अक्कलकुवा. व जवान हेमंत पाटील, हितेश जेदे संदिप वाघ, रुषीकेश सोनवणे, शुभम पवार, पोलिस कॉस्टेबल दिलवर पाडवी, दिलीप पावरा पिंटु पावरा फुलसींग वसावे महेंद्र परीहार रामेश्वर सुरनर राहुल महाले मुकेश पावरा यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सदर गुन्हयाचा तपास पी.व्ही मोरे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्र.3 नंदुरबार हे करीत आहे.