*रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन जिल्हा अजिंक्य कॅरम स्पर्धेत जैतापूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन जिल्हा अजिंक्य कॅरम स्पर्धेत जैतापूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
*रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन जिल्हा अजिंक्य कॅरम स्पर्धेत जैतापूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी*
राजापूर(प्रतिनिधी):-श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी गणेशोत्सव मंडळ शताब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा सन 2025-26 नुकत्याच रत्नागिरी येथे संपन्न झाल्या. या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये जैतापूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत 14 वर्षे वयोगटात कुमार वेदांत करगुटकर याने विजेते पद तर 16 वर्षे वयोगटात कुमार हर्षल पाटील यांनी उपविजेते पद पटकावून मानाचे स्थान मिळविले. या उदयोन्मुख कॅरम पटूना जैतापूरचे विद्यार्थीप्रिय प्राथमिक शिक्षक एकनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.