*साक्री तालुक्यातील नगरपंचायतील रहिवाशी यांना विश्वासात न घेता वॉर्ड क्रमांक 6 मध्ये गार्डनचे काम सुरू काम बंद करण्याची नागरिकांची मागणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साक्री तालुक्यातील नगरपंचायतील रहिवाशी यांना विश्वासात न घेता वॉर्ड क्रमांक 6 मध्ये गार्डनचे काम सुरू काम बंद करण्याची नागरिकांची मागणी*
*साक्री तालुक्यातील नगरपंचायतील रहिवाशी यांना विश्वासात न घेता वॉर्ड क्रमांक 6 मध्ये गार्डनचे काम सुरू काम बंद करण्याची नागरिकांची मागणी*
साक्री(प्रतिनिधी):-धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नगरपंचायतील रहिवाशी यांनी वॉर्ड क्रमांक 6 मध्ये गार्डन बनवत आहे. व त्याचे काम चालू आहे. परंतु लोकप्रतिनिधी यांनी कोणत्याही रहिवाशीना विश्वासात न घेता. न विचारता आणि ठरावावर संमती देखील घेतली नाही तरी काम सुरू केले. केले तर केले परंतु एखादी वास्तू बनवताना काटकोन किंवा चौरस असला पाहिजे. पण ईथे तसं होताना दिसत नाही आहे. सदर गार्डन जर बनवले तर वाहतूकिचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात दोन वाहन जाऊ शकत नाही. लहान मुले व मुली शाळेत जातात. येतात त्याला लागूनच ट्रान्सफॉर्मर दोन आहेत. अत्यंत धोकादायक ठिकाणी गार्डन बनवत आहे, असे निवेदन मुख्याधिकारी, साक्री नगरपंचायत यांनादेखील दिले आहे, तातडीने काम बंद करण्यात यावे असा आदेश द्यावा. जेणेकरून रहिवासीना त्रास होणार नाही अशी मागणी नागरिक
वॉर्ड क्रमांक 6 गोपाळ नगर परिसर
यांनी केली आहे.