*बामखेडा येथे दत्तमंदिरात भाविकांची मंदिरायाळी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा येथे दत्तमंदिरात भाविकांची मंदिरायाळी*
*बामखेडा येथे दत्तमंदिरात भाविकांची मंदिरायाळी*
बामखेडा(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील बामखेडा येथील श्री दत्त मंदिरात एकादशीनिमित्त भाविकांची पहाटे पासून मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी दिसून आली.
गोंदी (नागपूर) येथून दत्तप्रभूंचे प्रसादसेवा येथील मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी दत्तांचे नामस्मरण करून पहाटे काकड महाआरती करण्यात येऊन अभिषेक करण्यात आले.
परिसरातील भाविकांसह बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्त प्रभूंचा गजर करून दत्तप्रभू चे स्मरण करून भक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.