*आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे राजपूत परिवाराकडून भक्तांना भागवतकार अविनाश जोशी यांच्या हस्ते फराळ वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे राजपूत परिवाराकडून भक्तांना भागवतकार अविनाश जोशी यांच्या हस्ते फराळ वाटप*
*आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे राजपूत परिवाराकडून भक्तांना भागवतकार अविनाश जोशी यांच्या हस्ते फराळ वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे राजपूत परिवाराकडून भक्तांना भागवतकार अविनाश जोशी यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाचे प्रदेशउपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, संजय पाटील, दगडू अजिंठे, आनंद पाटील, सुशीलकुमार राजपूत, अविनाश माळी, सोनू दवे, हेमंत मोरे, ओम पाटील, हार्दिक पाटील आदी उपस्थित होते.