*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील स्टाफतर्फे श्री ज्ञानदेव रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील स्टाफतर्फे श्री ज्ञानदेव रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील स्टाफतर्फे श्री ज्ञानदेव रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, कोंकण रेल्वे, रत्नागिरी शाखेतील रनिंग कर्मचाऱ्यांचा पंढरपूर 2025 च्या वारीत एक समाजसेवी उपक्रम केला. एन आर एम यु (कोकण रेल्वे/मध्य रेल्वे) चे महामंत्री कॉ. वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संघटनेच्या कोंकण रेल्वेच्या रनिंग स्टाफ कर्मचाऱ्यांनी खुडूस रिंगण ते वेळापूर पर्यंत श्री ज्ञानदेवांच्या रथ पालखी सोहळ्यात चालण्याचा आनंद घेतला तसेच वारीत चालत असलेल्या भाविकांना खाऊ भेट म्हणून 6000 बिस्किट पुडे वाटण्याचा उपक्रम केला. दि.2 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात सचिव काॅ.मिथुन शिंदे, आयोजक सचिव काॅ. सिद्धेश पवार, सहाय्यक अध्यक्ष काॅ.संदीप घोलप, सदस्य काॅ. मंगेश जंगम, काॅ अमित पाडळकर, काॅ संजय तोडकरी, काॅ. अशोक गांधी, काॅ सचिन म्हाडगुत, काॅ सचिन साळवी,काॅ प्रकाश कावणकर, काॅ उतकेश जाधव, काॅ संजय खरिवले आणि काॅ प्रवीण दैत आदी पदाधिकारी सदस्य यांनी सहभाग घेतला होता.