ताजा खबरे:
*कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं-आ. चंद्रकांत रघुवंशी*
*राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी व रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*

  • Share:

*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):–जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून आज नंदुरबार येथे आयोजित विशेष कार्यक्रमात लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ही संस्था गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य बजावत आहे. वेळोवेळी सिव्हिल ब्लड बँकेसह विविध रक्तपेढ्यांना आवश्यक रक्तदाते पुरवण्याचे कार्य संस्था समर्थपणे पार पाडते. त्यामुळे ही संस्था 'रक्तविर संस्था' म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांताराव डी. सातपुते व संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, नंदुरबार यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे व सचिव राकेश चौधरी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. या गौरव समारंभाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगलसिंग पावरा, सिव्हिल हॉस्पिटलचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. श्यामकांत पाथरवट, डॉ. विभूती गावित (के.डी. गावित शिक्षण संस्था, संचालिका, नंदुरबार), डॉ.सौ. रमा वाडेकर (रक्त संक्रमण अधिकारी, सिव्हिल ब्लड बँक, नंदुरबार) अभय चित्ते यांच्यासह सिव्हिल ब्लड बँकेचा कर्मचारी वर्ग, आयोजक संस्था, आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुण्यांनी लोककल्याण संस्थेच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. "रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, या कार्यात समर्पण व सातत्य राखणाऱ्या संस्थांचा सन्मान होणे गरजेचे आहे," असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. या वेळी उपस्थितांनी रक्तदानाच्या जनजागृतीसाठी अशा संस्थांनी पुढाकार घेतल्याचे अभिनंदन केले आणि अधिकाधिक तरुणांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. हा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं-आ. चंद्रकांत रघुवंशी*
June, 14 2025
*राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी व रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
June, 14 2025
*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*
June, 14 2025
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
June, 14 2025
*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*
June, 14 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज