ताजा खबरे:
*कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं-आ. चंद्रकांत रघुवंशी*
*राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी व रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे अहमदाबाद येथील विमान घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शिवसेना उबाठा पक्षामार्फत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली देण्यात आली. येथील शिवसेनेच्या जिल्हामहानगर प्रमुख कार्यालयात सायंकाळी मेणबत्ती पेटवून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  यावेळी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, जिल्हामहानगरप्रमुख पंडित माळी, जिल्हा संघटक सुनील सोनार, तालुकाप्रमुख रमेश पाटील,  उपतालुकाप्रमुख सुनील पवार, शहर संघटक भक्तवत्सल सोनार, उपमहा नगरप्रमुख इम्तियाज कुरेशी, माजी उपशहर प्रमुख खंडू माळी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष धारू कोळी, युवा सेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राज पाटील, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक आनंदा पाटील, गौतम मोरे व शिवसैनिक हे उपस्थित होते. अहमदाबाद येथील विमान दुर्घटना ही दुर्दैवी घटना आहे यात निष्पाप लोकांच्या जीव गेला. परमेश्वर त्यांच्या  मृतात्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं-आ. चंद्रकांत रघुवंशी*
June, 14 2025
*राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी व रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
June, 14 2025
*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*
June, 14 2025
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
June, 14 2025
*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*
June, 14 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज