ताजा खबरे:
*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*
*जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ निवृत्त*
*जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ निवृत्त*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अवैध एचटीबीटी कापूस बियाणाची खाजगी वाहणातून वाहतूक करणाऱ्यांचा डाव कृषी विभागाने उधळून लावला सहा लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अवैध एचटीबीटी कापूस बियाणाची खाजगी वाहणातून वाहतूक करणाऱ्यांचा डाव कृषी विभागाने उधळून लावला सहा लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

  • Share:

*अवैध एचटीबीटी कापूस बियाणाची खाजगी वाहणातून वाहतूक करणाऱ्यांचा डाव कृषी विभागाने उधळून लावला सहा लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात अवैध एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटावंर कृषि विभागाची पुन्हा धडाकेबाज कार्यवाही करत सुमारे 6 लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, खाजगी वाहनाद्वारे वाहतूक करणाऱ्यावर कृषी विभागाच्या पथकाने कार्यवाही केली आहे, यांबाबत सविस्तर वृत्त असे की, एका खाजगी वाहनद्वारे महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले अवैध एचटीबीटी बियाणे हे विक्री केली जात आहे, अशी गोपनीय माहिती कृषी विभागास मिळाली होती, त्याअनुषंगाने कृषी विभागाने सदरच्या खाजगी वाहणास अक्कलकुवा शहरात सापळा रचून पकडले व वाहणाची तपासणी केली असता, संशयित एचटीबीटी कापूस बियाणे आढळून आल्यामुळे कारवाई केली आहे.
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 7 वी कारवाई करण्यात आली आहे, यामुळे बेकायदेशीररित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कृषि संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे, कृषी विकास अधिकारी नंदुरबार  किशोर हडपे व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक उल्हास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 13 जून 2025 रोजी मिळालेल्या गुप्त  माहितीनुसार,
अक्कलकुवा शहरात संशयित वाहनाची तपासणी करून प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोगस कापुस बियाणेची 111 पाकीटे जप्त करण्यात आली आहेत, आज सकाळी 9:30 वाजेच्या  सुमारास अक्कलकुवा शहरात तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) नाशिक विभाग नाशिक उल्हास ठाकूर, तालुका कृषी अधिकारी अक्कलकुवा सूरज नामदास, मोहीम अधिकारी, सचिन देवरे, कृषीअधिकारी प्रकाश खरमाळे, योगेश हिवराळे, महेश विसपुते यांच्या पथकाने सकाळी 7 वाजेपासून सापळा लावून खाजगी वाहणाची तपासणी करून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे हस्तगत केले आहे, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सुरज नामदास तालुका कृषी अधिकारी अक्कलकुवा यांनी पियुष रमेश पटेल व उत्पादक कंपनी यांचे विरोधात बियाणे कायदा 1966, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी जिल्हा अधिक्षक नंदुरबार चेतनकुमार ठाकरे, कृषि विकास अधिकारी नंदुरबार, किशोर हडपे, तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक  उल्हास ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर यांनी दिला आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकरी यांनी परवानाधारक बियाणे कपंनीचे नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातूनच  बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव*
June, 14 2025
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
June, 14 2025
*शिवसेना उबाठा पक्षामार्फत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण*
June, 14 2025
*जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ निवृत्त*
June, 14 2025
*जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ निवृत्त*
June, 14 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज