*माजी विदयार्थी संघ मोगरे,पाणेरेच्या r44r वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एकवही एकपेन शैक्षणिक उपक्रम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी विदयार्थी संघ मोगरे,पाणेरेच्या r44r वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एकवही एकपेन शैक्षणिक उपक्रम*
*माजी विदयार्थी संघ मोगरे,पाणेरेच्या r44r वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एकवही एकपेन शैक्षणिक उपक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मोगरे -राजवाडी पंचक्रोशीतील मोगरे, पाणेरे, भराडे शाळेतील विदयार्थ्यांंसाठी शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात येणार आहे तरी "एक वही एक पेन"
या शैक्षणिक उपक्रमास
सर्व माजी विदयार्थी, समाजसेवक, सामाजिक संस्था, वाडी मंडळे, गाव मंडळे यांना आव्हान करण्यात येत आहे की, एक वही एक पेन या उपक्रमात सहभागी होऊन आपले दातृत्व, पालक्तव घेत शालेय ज्ञान रुपी मंदिरात शिकणाऱ्या खऱ्या देवरुपी उज्ज्वल भवितव्य घडविणाऱ्या विदयार्थी मित्रांना एक हात मदतीचा देत सहभागी होऊया. विदयार्थी घडला तर देश घडतो. युवा पिढी सक्षम होण्यासाठी माजी विद्यार्थी संघ मोगरे पाणेरे 'एक वही एक पेन' शैक्षणिक उपक्रम ही संकल्पना राबवत आहे या शैक्षणिक उपक्रमासाठी साहित्य, वस्तू किंवा आर्थिक स्वरुपात मदत करावयाची असेल त्यांनी माजी विद्यार्थी संघ मोगरे, पाणेरे गुगल पे सुनील शिवगण
74474 56152
संदिप शेमणकर,
8655629633 सुनील साखरकर, विलास साखरकर, दत्ताराम नाचणेकर,
देविदास शिवगण,
संतोष तिर्लोटकर,
प्रकाश सातोपे,
प्रकाश चव्हाण,
संजय जोशी,
मनोज साखरकर, संजय बाणे, संकेत चव्हाण, प्रमोद गिरकर, किशोर शेमणकर यांच्याशी संपर्क साधावा.