ताजा खबरे:
*डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय, डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार-एस एम देशमुख*
*मुख्यमंत्री सचिवालय,मंत्रिमंडळ निर्णय*
*मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ चा पारितोषिक वितरण संपन्न कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधाप
*जिजामाता महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न*
*मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

मुख्यमंत्री यांचा 150 दिवसीय कार्यक्रम;‘ईज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा-जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

मुख्यमंत्री यांचा 150 दिवसीय कार्यक्रम;‘ईज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा-जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*

  • Share:

*मुख्यमंत्री यांचा 150 दिवसीय कार्यक्रम;‘ईज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा-जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसीय सहज आणि सोप्या जीवशैली (ईज ऑफ लिव्हिंग) उपक्रमांतर्गत सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता या प्रकल्पांतर्गत होणाऱ्या सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या अंतर्गत मुख्यतः अक्कलकुवा, धडगाव आणि तळोदा या तीन दुर्गम तालुक्यांतील प्रकल्पग्रस्तांना आता सुनावणीसाठी 80 ते 90 किलोमीटरचा प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही. या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, वाहतुकीच्या साधनांचा अभाव आणि वेळेचा अपव्यय लक्षात घेता ऑनलाईन सुनावणीची सुविधा ही त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या नवीन सुविधेमुळे दावेदारांना आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयातच ऑनलाईन सुनावणीत सहभागी होता येणार आहे. सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे सादर करता येतील. सुनावणी दरम्यान दावेदारांच्या स्वाक्षऱ्या किंवा अंगठ्यांचे नमुने स्वतंत्र कागदावर घेऊन त्याच दिवशी संबंधित कागदपत्रांसह अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक दावेदारास तहसील कार्यालयामार्फत रीतसर नोटीस बजावण्यात येईल व तहसील कार्यालयातच ऑनलाईन सुनावणीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या सोयीसाठी व प्रशासनाच्या जवळीकासाठी उचललेले हे पाऊल या ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेला योग्य न्याय देणारे ठरणार आहे, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय, डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार-एस एम देशमुख*
June, 03 2025
*मुख्यमंत्री सचिवालय,मंत्रिमंडळ निर्णय*
June, 03 2025
*मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ चा पारितोषिक वितरण संपन्न कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधाप
June, 03 2025
*जिजामाता महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न*
June, 03 2025
*मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*
June, 03 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज