*रत्नागिरी बसणीतील दृष्टीबाधित सतीश कदम यांच्या घरकुलसाठी नॅब चिपळूणतर्फे आर्थिक सहाय्य*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रत्नागिरी बसणीतील दृष्टीबाधित सतीश कदम यांच्या घरकुलसाठी नॅब चिपळूणतर्फे आर्थिक सहाय्य*
*रत्नागिरी बसणीतील दृष्टीबाधित सतीश कदम यांच्या घरकुलसाठी नॅब चिपळूणतर्फे आर्थिक सहाय्य*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-रत्नागिरी तालुक्यातील मौजे बसणी गावातील दृष्टीबाधित श्री सतीश मारूती कदम यांना घरकुल योजनेचा शासनाकडुन 2024 मध्ये लाभ मिळाला त्यांच्या घरकुल योजनेमध्ये सहाय्य म्हणून नॅब चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी वतीने नॅबचे जिल्हाध्यक्ष सुचय रेडीज यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी नॅबचे जिल्हा अध्यक्ष सुचय रेडीज यांच्या शुभहस्ते देण्यात आला प्रसंगी कार्यवाह निलेश भुरण, संचालक अंबरीश खातू, प्रकाश पाथरे, भरत नांदगावकर विकास अधिकारी संदीप नलावडे आदी उपस्थित होते.