*ओणी नगरीत "महाराष्ट्र सैनिक चषक -2025" भव्य अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओणी नगरीत "महाराष्ट्र सैनिक चषक -2025" भव्य अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा*
*ओणी नगरीत "महाराष्ट्र सैनिक चषक -2025" भव्य अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा*
राजापूर(प्रतिनिधी):-जय हनुमान प्रसन्न ओणी व ओणी विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 3 व रविवार 4 मेरोजी ओणी तांबळवाडी, दैतवाडी बोअरवेल जवळ "महाराष्ट्र सैनिक चषक - 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे यंदा स्पर्धेचे 3 पर्व आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख 11,111 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाला रोख 8888 व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे स्पर्धेसाठी संघ नोंदणी 30 एप्रिलपर्यंत करायची असून अधिक माहितीसाठी विराज लोळगे - ९३०७२१४१३४, महेश मटकर - ९९८७९७७७९२, किरण मांडवकर - ७४९९४३६९४९, मन्या लोळगे - ७७५७०६४००२, परेश मटकर - ७५०७६७२१५७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जय हनुमान प्रसन्न ओणी व ओणी विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.