*नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक एड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत नंदुरबार तालुक्याची आढावा बैठक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक एड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत नंदुरबार तालुक्याची आढावा बैठक*
*नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक एड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत नंदुरबार तालुक्याची आढावा बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक एडवोकेट संदीप पाटील यांनी रोजी नंदुरबार तालुक्याची आढावा बैठक व जिल्ह्यात काँग्रेस संघटन मजबुती म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर वार्तालाप नंदुरबार शहरात हॉटेल विधान येथे करण्यात आली दरम्यान नंदुरबार जिल्हा निरीक्षक एडवोकेट संदीप पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, राजेंद्रकुमार गावित, प्रदेश चिटणीस रोजगार विभाग टी आर खान, किसान सेल प्रदेश सचिव देवा चौधरी, काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, जिल्हा सरचिटणीस पंडित पवार, राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, जिल्हाध्यक्ष रोजगार विभाग मोतीलाल ठाकूर, उत्तर महाराष्ट्र चिटणीस दत्तू पवार, रऊफ शहा, तालुकाध्यक्ष भास्कर सोनवणे, मुस्लिम द
कुरेशी, सलाम भाया, खंडू पवार, महमूद, माजी नगरसेवक इकबाल खाटीक, मकसूद, बारी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.