ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहादा येथील महाशिवपुराण कथेसाठी ज्यादा वाढीव बसेस सोडाव्यात नंदुरबार प्रवासी महासंघाची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहादा येथील महाशिवपुराण कथेसाठी ज्यादा वाढीव बसेस सोडाव्यात नंदुरबार प्रवासी महासंघाची मागणी*

  • Share:

*शहादा येथील महाशिवपुराण कथेसाठी ज्यादा वाढीव बसेस सोडाव्यात नंदुरबार प्रवासी महासंघाची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शहादा नगरीत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी नंदुरबार आगारातून सुस्थितीतील आणि  चांगल्या ज्यादा बसेस सोडण्याची मागणी प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे.
ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी संचलित महाराष्ट्र ग्राहक पंचायतच्या नंदुरबार प्रवासी महासंघातर्फे आगार प्रमुख संदीप निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवार दि. 1 ते 5 एप्रिल  दरम्यान शहादा येथे पाच दिवसीय शिव महापुराण कथा होणार आहे. या भव्य दिव्य  कथेसाठी नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातून थेट कथास्थळापर्यंत ज्यादा बसेस सोडण्याची मागणी प्रवासी महासंघातर्फे करण्यात येत आहे. भाविकांची गर्दी आणि प्रवाशांच्या संख्येनुसार नंदुरबार शहादा बस फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. चालक वाहकांचीही पुरेशी संख्या उपलब्ध करून कथाकाळात भाविकांना एसटीच्या सेवेचा लाभ होणे आवश्यक आहे. अशी मागणी नंदुरबार प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जैन, नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, अपेक्षा चव्हाण,ज्येष्ठ सदस्य बी.डी. गोसावी, योगेश्वर जळगावकर, गणेश ढोले, अशोक यादबोले, वैभव करवंदकर, जगदीश ठाकूर यांनी केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
May, 09 2026
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
May, 09 2026
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
May, 09 2026
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
May, 09 2026
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
May, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज