*राजापूर आंगले येथील सांची इलेव्हन संघाच्यावतीने आई चंडिका देवी चषक 2025चे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर आंगले येथील सांची इलेव्हन संघाच्यावतीने आई चंडिका देवी चषक 2025चे आयोजन*
*राजापूर आंगले येथील सांची इलेव्हन संघाच्यावतीने आई चंडिका देवी चषक 2025चे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):- सांची इलेव्हन संघ आंगले तालुका - राजापूर, जिल्हा - रत्नागिरी या संघाच्या वतीने आई चंडिका देवी चषक 2025 चे आयोजन दिनांक 12 व 13 एप्रिल 2025, मुर्धा गाव मैदान, भाईंदर (प.) या ठिकाणी करण्यात आले आहे. या दोन दिवसात होणाऱ्या सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संघांनी आपला सहभाग नोंदवून खेळाचा आनंद लुटावा असे आवाहन सांची इलेव्हन संघाचे सर्वेसर्वा सचिन राऊत यांनी केले आहे.