ताजा खबरे:
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांची प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस*
*एकतेचा संदेश, मस्जिद युनूसच्या वतीने अ‍ॅड कासिम वसीम बाबूसेठ कार्यालयात इफ्तार समारंभाचे आयोजन*
*नांदेड–गोवा विमानसेवा 31 मार्चपासून, नागपूर सेवा पूर्ववत होणार; बंगळुरूसाठी आणखी एक विमान*
*प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा*
*जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान,‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन-डॉ.मित्ताली सेठी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा*

  • Share:

*प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित ओम शांती केंद्र नंदुरबार येथील निर्माणाधीन भव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दि. 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरात सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांचा विकास करण्याचे कार्य प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अविरतपणे करीत आहे. राजयोगाच्या माध्यमातून जीवनात मूल्ये अंगीकारून स्वतः, कुटुंब, समाज आणि देश यांना श्रेष्ठ बनविण्याच्या कार्याला अधिक वेग देण्यासाठी या पावन भूमीचे भूमिपूजन करण्यात येत आहे. परमात्म्याच्या या कार्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून माउंट आबू राजस्थान येथील
राजयोगी भ्राता रूपेशभाई, पुणे विभागाच्या प्रमुख
राजयोगिनी बी. के. पारू दीदीजी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार आहे. गुरुवार दि. 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता प्लॉट नं. 20, शिक्षक कॉलनी, जिजामाता कॉलेजच्या मागे, नंदुरबार येथे होईल. भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती आयोजक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय परिवार,नंदुरबार आणि शहादा सेवा केंद्र प्रमुख बी. के. विद्या दीदी, तसेच नंदुरबार सेवा केंद्र प्रमुख बी.के. योगिता दीदी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांची प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस*
March, 04 2026
*एकतेचा संदेश, मस्जिद युनूसच्या वतीने अ‍ॅड कासिम वसीम बाबूसेठ कार्यालयात इफ्तार समारंभाचे आयोजन*
March, 04 2026
*नांदेड–गोवा विमानसेवा 31 मार्चपासून, नागपूर सेवा पूर्ववत होणार; बंगळुरूसाठी आणखी एक विमान*
March, 04 2026
*प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा*
March, 04 2026
*जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान,‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन-डॉ.मित्ताली सेठी*
March, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज