*‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि नंदूरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचा गौरव!*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि नंदूरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचा गौरव!*
*‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि नंदूरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचा गौरव!*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन’ तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव आज करण्यात आला. जिल्हा निर्देशांकात नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला !अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!