*स्टार प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स केलेल्या शिक्षकांचे, पी एल सी तालुका प्रशिक्षण नंदुरबार येथे अभिनव विद्यालयात सम्पन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्टार प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स केलेल्या शिक्षकांचे, पी एल सी तालुका प्रशिक्षण नंदुरबार येथे अभिनव विद्यालयात सम्पन्न*
*स्टार प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स केलेल्या शिक्षकांचे, पी एल सी तालुका प्रशिक्षण नंदुरबार येथे अभिनव विद्यालयात सम्पन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-स्टार प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स केलेल्या शिक्षकांचे पी एल सी तालुका प्रशिक्षण नंदुरबार येथे अभिनव विद्यालय नंदुरबारात सम्पन्न प्रसंगी प्रशिक्षण वर्गास तालुका शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.पाटील यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन प्रशिक्षणास उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींना संबोधित केले. त्यांनी थोडक्यात प्रशिक्षणाचे महत्व सांगितले तसेच पारंपारिक फेस- टू-फेस सूचना देण्यासाठी ऑनलाइन शिक्षण एकत्रित करते. हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खालील मिश्रणाद्वारे अनुमती देतो शिक्षकांसोबतचे व्यक्तिशः वर्ग ऑनलाइन संसाधने, जसे की व्हिडिओ, वाचन, आणि चर्चा ब्लेंडेड कोर्सेस लवचिकता ऑफर करतात आणि विविध शिक्षण शैलींना अनुकूल असू शकतात. ते शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकास यात वारंवार वापरले जातात.
या विषयी उपयुक्त माहिती प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींना दिली नंतर सुलभकांनी प्रशिक्षणाचे पुढील कामकाज संपन्न केले.या प्रशिक्षणात एकूण 400 प्रशिक्षणार्थी होते.