*नंदुरबार येथील नगरपालिकेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील नगरपालिकेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन*
*नंदुरबार येथील नगरपालिकेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील नगरपालिकेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी राहुल वाघ सोबत प्रशासन अधिकारी जयसिंग गावित, बांधकाम विभागाचे अभियंता गणेश गावित, सुभाष मराठे, राजेश परदेशी, मानसी मराठे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.