*अंधेरी (पू) गुंदवली मनपा शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटप आणि मार्गदर्शन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अंधेरी (पू) गुंदवली मनपा शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटप आणि मार्गदर्शन*
*अंधेरी (पू) गुंदवली मनपा शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटप आणि मार्गदर्शन*
मुंबई(प्रमोद तरळ):-7 मार्च 2025 रोजी अंधेरी पूर्व गुंदवली महानगर पालिका शाळेतील मुलींना बालगोपाल असोसिएशन ट्रस्ट आणि शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने सेनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करून सॅनिटरी नॅपकिन्स संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमात विशेष सहकार्य म्हणून डॉ गजानन रत्नपारखी (हृदयरोग सर्जन), बालगोपाल असोसिएशनचे ट्रस्टचे सचिव शिवाजी पतंगे, प्रेरणा ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव विठ्ठल झिंगाडे, शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पिंपळे, अंधेरी विधानसभा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री रुपेश भाऊ दांडेकर यांचेही योगदान लाभले, या विषयावर अशीच जनजागृती आणि सामाजिक कार्य यापुढेही आमच्या ट्रस्ट व प्रतिष्ठानतर्फे सुरू राहील यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न करू यावेळी मनपा शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत यांचे आम्ही विशेष आभार मानण्यात आले.