*सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमधील हार्दिक लोहार याचे ॲबॅकस परीक्षेत सुवर्णपदक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमधील हार्दिक लोहार याचे ॲबॅकस परीक्षेत सुवर्णपदक*
*सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमधील हार्दिक लोहार याचे ॲबॅकस परीक्षेत सुवर्णपदक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी हार्दिक अनिल लोहार याने नुकत्याच झालेल्या ॲबॅकस परीक्षेत सुवर्णपदक मिळवले असून हार्दिकच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, उपाध्यक्ष डॉ विक्रांत मोरे, सचिव डॉ अभिजीत मोरे यांनी त्याचे कौतुक केले आहे. त्याला प्राचार्य तेजस्विता वसावे, मुख्याध्यापिका सौ शिल्पा वाणी, पूजा मंदाना, डिंपल वालेचा, संतोष मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.