ताजा खबरे:
*ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा*
*आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला-हिंदु जनजागृती समितीची मागणी*
*कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025 साठी ‘पीकस्पर्धा’ जाहीर- सी. के. ठाकरे*
*प्रधानमंत्री पिक विमा योजना, रब्बी हंगाम 2025-26 साठी जिल्ह्यात अंमलबजावणी-सी.के. ठाकरे*
*निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध -पी. आर. कोसे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे माळीवाडा परिसरातील सावता महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त संगीतमय शिवपुराण कथा 20 फेब्रुवारीपासून*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे माळीवाडा परिसरातील सावता महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त संगीतमय शिवपुराण कथा 20 फेब्रुवारीपासून*

  • Share:

*नंदुरबार येथे माळीवाडा परिसरातील सावता महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त संगीतमय शिवपुराण कथा 20 फेब्रुवारीपासून*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाशिवरात्री निमित्त माळीवाड्यात संगीतमय शिव महापुराण कथा सप्ताह. नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात जागृत देवस्थान नागेश्वर महादेव मंदिर वार्षिक वर्धापन दिन व महाशिवरात्री महोत्सव निमित्ताने शिव सावता भक्त परिवार व नागेश्वर महादेव सेवा समिती मार्फत विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात संगीतमय शिवमहापुराण कथा मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिर वृक्ष लागवड संवर्धन व्यसनमुक्ती राष्ट्रभक्ती प्रदूषण मुक्त वातावरण तसेच मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत दिनांक 20 फेब्रुवारी 2025 गुरुवारी दुपारी चार वाजता शिव महापुराण कथा ग्रंथाचे विधिवात पूजाअर्चना करून माळीवाडा परिसरात शोभायात्रा मिरवणूक काढून नागेश्वर महादेव मंदिरात आगमन होईल तदनंतर रात्री आठ वाजेपासून शिव कथाकार पंडित शंकर महाराज संतभूमी चौपाळेकर. संगीतमय शिव कथेस शुभारंभ करतील सदर कथा सप्ताभर दररोज रात्री होईल तसेच दिनांक 26 फेब्रुवारी बुधवार रोजी महाशिवरात्री रोजी रामपरी शिवपूजन रुद्र अभिषेक महोत्सव महाआरती दिवसभर शिवदर्शन पूजन शिव महिमा आराधना शिव धून रामधून रात्री आठ वाजेला शिव महापुराण कथा संपन्न होईल तसेच दिनांक 27 फेब्रुवारी गुरुवारी सकाळी नऊ वाजता शिवपूजन महा शिवपुराण कथा समारोप महा आरती होऊन महाप्रसाद भंडारा वाटप करण्यात येईल तसेच मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार व मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक समाज बांधवांनी या भक्तीमुळे धार्मिक सामाजिक कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा*
November, 28 2025
*आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला-हिंदु जनजागृती समितीची मागणी*
November, 28 2025
*कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025 साठी ‘पीकस्पर्धा’ जाहीर- सी. के. ठाकरे*
November, 28 2025
*प्रधानमंत्री पिक विमा योजना, रब्बी हंगाम 2025-26 साठी जिल्ह्यात अंमलबजावणी-सी.के. ठाकरे*
November, 28 2025
*निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध -पी. आर. कोसे*
November, 28 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज