*दादरमधील शिवाजी मंदिरात 12 फेब्रुवारी रोजी होणार 'अजिंक्य योद्धा' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दादरमधील शिवाजी मंदिरात 12 फेब्रुवारी रोजी होणार 'अजिंक्य योद्धा' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग*
*दादरमधील शिवाजी मंदिरात 12 फेब्रुवारी रोजी होणार 'अजिंक्य योद्धा' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग*
मुंबई(प्रतिनीधी):-गेली अनेक वर्षे नमन, शक्ती-तुरा, नाट्यक्षेत्रात आपलं आयुष्य वेचत नाट्यरसिक व रंगभूमीची सेवा करणारे कोकण भूमिपुत्र सुप्रसिद्ध नाट्य कलावंत पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच व कोकणातील युट्यूबर्स आयोजित मुंबई रंगमंचावर इतिहासाला उजाला देणारा विषय असा एक रंगभूमीवर आणला आहे. येत्या मंगळवार 12 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा. स्वराज्याचे दुसरे छत्रपती छ. संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगणारे ऐतिहासिक दोन अंकी नाटक "अजिंक्य योद्धा" नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर (प.) येथे होणार आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांना नाटक नव्हे, तर महाराजांचा खरा खुरा इतिहास पहायला या असे आवाहन नाट्यलेखक अविनाश गराटे तसेच आम्हा कोकणी युट्युबर्स आमचे मार्गदर्शक सुनील डावल आणि कोकणी युट्युबर्स यांनी केले आहे. तीन पिढ्या एकत्रित बसून पुन्हा पुन्हा बघावे असे एकमेव नाटक अजिंक्य योद्धा मुंबईकरांसाठी ही सुवर्णसंधी आहे, प्रत्यक्ष पहा. अशी नाट्यकलाकृती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा व कलाकारांना प्रोत्साहित करा ही विनंती आयोजकां कडून करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी
सुनील डावल ७५०६७३४६६५,
देवेंद्र गोटेकर
८७७९४५५३६४,
अनिल गराटे ९७०२१३७७८०,
चंदन दरडे ७९७२४९७७९४,
प्रशांत पडावे ९५५२०६६३१८,
प्रशांत कातकर ९७६४२६२७९९, अक्षय आग्रे ८६५५२१८४०३, सुरज गायकर ८३७९९१०७४५,
किरण गवळी ८०८७३६९७४२,
सुरज टुंबरे ८७७९६७०२३५,
अजिंक्य आमटे ८१०४३५८२१६,
सूचित साखरकर ८७६७६६५१२७,
संजीवन शिर्के ९९२०८४५९९५,
निक मिरगळ ७७७६९९५२००,
आदी भ्रमणध्वनी वरती संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.