*प्रशांत पाटील यांना राज्यस्तरीयहिंदी भाषारत्नपुरस्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रशांत पाटील यांना राज्यस्तरीयहिंदी भाषारत्नपुरस्कार*
*प्रशांत पाटील यांना राज्यस्तरीयहिंदी भाषारत्नपुरस्कार*
नंदुरबार(प्रतिनीधी):-काव्य, कला, जनजागृती संस्था (रजि.) सानपाडा, नवी मुंबईतर्फे राज्यस्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-2024 सदर कार्यक्रमात प्रशांत पाटील यांना राज्यस्तरीय हिंदी भाषारत्न पुरस्कार -2024, देवून सन्मानित करण्यात आले, शालेय
शिक्षणा सोबत अनेक उपक्रमात सहभागी
होऊन विद्याथ्यंच्या कला गुणाला वाव
मिळावा म्हणून डी आर हायस्कूल नंदुरबार मधील शिक्षक म्हणून प्रशांत पाटील
कार्यरत आहेत. नेहमीच अग्रेसर राहून शाळेसाठी
योगदान देत आहे. सामाजिक, शैक्षणिक
सांस्कूतिक उपक्रमात नित्य सहभाग. विद्याथ्यांना
आत्मविश्वासाने जगायला शिकविणारे एक मनमिळावू
सुसंस्कृत गुणी शिक्षक
आणि म्हणूनच आज या
शाळेचा आलेख चढता आपणास दिसत आहे. ह्या संपूर्ण उपक्रमांची दखल पारस
काव्य कला जनजागृती संस्था सानपाडा
नवी मुंबईचे संस्थापक मंगेश चांदिवले यांनी घेऊन अनेक मान्यवराच्या हस्ते हा
पुरस्कार प्रशांत पाटील यांना देण्यात आला.