*माय भारत,नंदुरबारतर्फे दिवाली विथ माय भारत कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माय भारत,नंदुरबारतर्फे दिवाली विथ माय भारत कार्यक्रम संपन्न*
*माय भारत,नंदुरबारतर्फे दिवाली विथ माय भारत कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-मेरा युवा भारत च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त युवा कार्यक्रम व कीडा मंत्रालय, भारत सरकारद्वारा दिवाली विथ माय भारत या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 27 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर दरम्यान संपूर्ण देशात केले जात आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातही मार्केट स्वच्छता, हॉस्पिटल स्वयंसेवक, ट्राफिक स्वयंसेवक या कार्यक्रमांचे आयोजन 3 दिवस करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात गांधी पुतळा नंदुरबार ते डी.एस. के. मार्केट यार्ड परिसरात स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र नंदुरबारचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील, डॉ.माधव कदम, डॉ.मनोज शेवाळे, गणेश ईशी, प्रेमसागर अहिरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात युवकांनी सहभाग घेऊन देशहीतासाठी माझे योगदान देऊन सहभाग नोंदवला.