ताजा खबरे:
*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
*भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती तलावडी आश्रम शाळेत उत्साहात साजरी*
*सोमवारपासून कुष्ठरोग शोध अभियान,जिल्ह्यांत 19 लाख 55 हजार नागरिकांची तपासणी होणार*
*भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती लोभाणी येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली*
*पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बालदिना निमित्त लाखापूर फॉरेस्ट येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*काथर्दे खुर्द जि. प. शाळेत जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सवानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*काथर्दे खुर्द जि. प. शाळेत जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सवानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न*

  • Share:

*काथर्दे खुर्द जि. प. शाळेत जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सवानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न*          
नंदूरबार(प्रतिनीधी):-शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काथर्दे खुर्द येथे नवरात्र उत्सवानिमित्त कर्तृत्ववान नारी शक्ती सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली होती, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगिता पाडवी या होत्या. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी डॅा. योगेश सावळे, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज राजपूत, पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील, सरपंच खंडू ठाकरे, उपसरपंच गणेश भील, गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रदीप पाटील व गावाचे पोलिस पाटील ईश्वर वळवी, केंद्रप्रमुख अशोक देवरे आदी माता पालक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी डाॅ. योगेश सावळे यांनी सांगितले की, भारतीय संविधानाच्या साक्षीने, समाजातील सर्व नारीशक्तीचा सन्मान आणि आदर व्हायला पाहिजे. भारतीय संविधानात म्हटल्याप्रमाणे, कोणताही भेदभाव न करता सर्व माता- भगिनी, मुली यांना समानतेची वागणूक दिलीच पाहिजे, महिलांच्या बाबतीत अपराध करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी नारीशक्ती सन्मान कार्यक्रम वेळी मत व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांनी नारी शक्तीला आदरपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. त्यानिमित्त नारी सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि महिलांवर अपमान करणाऱ्या अपराध्यांना कडक शासन झाले पाहिजे, असे सांगितले. समाजातील वाईट घटनांबद्दल खेद व्यक्त करून सर्व नारीशक्तीला समान न्याय आणि आदराची वागणूक देण्यासाठी समाजाला जागृत करणारे अभियान राबवताना नारीशक्तीच्या सन्मानाची शपथ यावेळी घेण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील 40 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सन्मानात एक दीप (दिवा)  प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. नारी सन्मान सोहळा एक आगळा वेगळा कार्यक्रम या शाळेने घेतल्याबद्दल मान्यवरांकडून शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे कौतुक केले. भविष्यातही असेच कार्यक्रम घ्यावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील हर्षदा पाटील यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने सर्व मान्यवरांचे लक्ष वेधले. तसेच ईशस्तवन व स्वागतगीत मुलांच्या तयारीसाठी हर्षदा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पती पत्नी अमृत पाटील व उज्वला पाटिल यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व सर्व माता भगिनींना नवरात्रोत्सव निमित्ताने शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन, स्वागतगीत व अंबेमातेचा जागर या गीतासाठी सर्व मान्यवरांकडून 2100 रू. चा बहुमान मिळाला.                
प्रास्ताविक मुख्याध्यापक भरत पावरा यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम अलट यांनी केले. आभारप्रदर्शन श्रीकांत वसईकर व कार्यक्रम यशस्वीतेसाठी खेमा वसावे व हर्षदा पाटील यांनी मेहनत घेतली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रा.प.खांडबारा येथे प्रतिमापूजन*
November, 15 2025
*भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती तलावडी आश्रम शाळेत उत्साहात साजरी*
November, 15 2025
*सोमवारपासून कुष्ठरोग शोध अभियान,जिल्ह्यांत 19 लाख 55 हजार नागरिकांची तपासणी होणार*
November, 15 2025
*भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती लोभाणी येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली*
November, 15 2025
*पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बालदिना निमित्त लाखापूर फॉरेस्ट येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न*
November, 15 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज