*शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तसेच शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 20 कोटी रुपये खर्चाच्या जाम ते वाघर्डा व खरगोन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तसेच शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 20 कोटी रुपये खर्चाच्या जाम ते वाघर्डा व खरगोन
*शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तसेच शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 20 कोटी रुपये खर्चाच्या जाम ते वाघर्डा व खरगोन ते गणोर या दोन पुलांचे भूमिपूजन*
शहाद(प्रतीनिधी):-शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तसेच शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 20 कोटी रुपये खर्चाच्या जाम ते वाघर्डा व खरगोन ते गणोर या दोन पुलांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले या दोन्ही पुलांच्या निर्मितीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होणार आहे
तालुक्यातील 100% आदिवासी बहुल भागातील जाम वाघर्डा खरगोन व गणोर या गावांसह अनेक गावांना जोडणाऱ्या व मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या गोमाई व सुसरी नदीवर पुलांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील ग्रामस्थांनी केली होती दळणवळणासाठी आवश्यक असणाऱ्या या पुलांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याने आमदार राजेश पाडवी यांनी राज्य शासनाकडे या पुलांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली वारंवार पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने या पुलांच्या निर्मितीसाठी सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून यातून या पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे आज भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला आहे येत्या काही महिन्यात काम पूर्ण होवुन दळणवळणासाठी नागरिकांना खुला केला जाईल अशी माहिती यावेळेस आमदार राजेश पाडवी यांनी दिली
भूमिपूजन प्रसंगी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष नितीन पाटील, माजी नगरसेवक के डी पाटील, माजी जीप सदस्य सुनील चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, दिनेश खंडेलवाल, खरगोन संरपच आंबिकाबाई रावताळे, वाघर्डा संरपच सखाराम मोते, मयुर पाटील, विवेक पाडवी, विंरसिग पाडवी, रमाशंकर माळी, मणिष पवार, संजय खर्डे, लगाण पावरा, किरण भंडारी, हसरत पटले, नवनाथ वाघ, राहुल रावताळे, गणेश बागुल, संजय माळी, विनोद पाटील, दिलवर पवार, गोपाल पावरा, हर्षल पाटील, पंकज बागल, प्रशात कुलकर्णी, आन्ना चव्हान, घनश्याम मराठे, योगेश पाटील, अंतु पाटील, अरविंद पाटील, छोटु शिंदे, डॉ विजय चौधरी, नामदेव वळवी, अर्जन पावरा, विठ्ठल ठाकरे, हिरालाल पाटील, संदिप राजपुत, सचिन पावरा, काशीनाथ सोनार, प्रमोद भामरे, देविदास पावरा, कार्तीक पवार, भारत आयेर, सागर नाईक, गोविंद पटले, सुनिल पवार, सागर आहेर, परमेश्वर सोनवणे, तुबां पवार, मोहन आवासे, नानु तडवी, मोहनदास पावरा, हर्षल पाटील, दिनेश पावरा, गोरख शिंदे, विठ्ठल बागले, प्रविण वळवी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.