*कै दिलीपराव मोरे यांच्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील जिजामाता महाविद्यालयात स्मृतीस्थळी अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कै दिलीपराव मोरे यांच्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील जिजामाता महाविद्यालयात स्मृतीस्थळी अभिवादन*
*कै दिलीपराव मोरे यांच्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील जिजामाता महाविद्यालयात स्मृतीस्थळी अभिवादन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दिलीपराव मोरे यांच्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळी संस्थेचे अध्यक्षा शोभाताई मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, संचालक राऊ मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह कुटुंबातील सदस्य तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, संस्थेच्या विविध शाखांमधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.