*मुंबई उच्च न्यायालय प्रकरण न्यायालय, नागपूरहून न्यायालय पुणे,येथे वर्ग करण्याचे आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई उच्च न्यायालय प्रकरण न्यायालय, नागपूरहून न्यायालय पुणे,येथे वर्ग करण्याचे आदेश*
*मुंबई उच्च न्यायालय प्रकरण न्यायालय, नागपूरहून न्यायालय पुणे,येथे वर्ग करण्याचे आदेश*
पुणे(प्रतिनीधी):-मुंबई उच्च न्यायालय प्रकरण न्यायालय, नागपूरहून न्यायालय पुणे, येथे वर्ग करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश अर्जदार पुनम कवळे, राहणार-पुणे, हिने पती कपिल कवळे, राहणार नागपूर, यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय, येथे पतीने न्यायालय, नागपूर, येथे दाखल केलेले प्रकरण न्यायालय, पुणे, येथे वर्ग करण्यासाठी अर्ज दाखल केले होते. थोडक्यात माहिती अशी कि, विवाहनंतर दोन्ही पक्षकारांमध्ये शुल्लक कारणांवरून मतभेद वाढत गेले. फसवणूक, खराब स्वभाव, व्यवहार, पैशांची मागणी, धमकी इत्यादी आरोप लावण्यात आले होते. पत्नीने दोन प्रकरण न्यायालय पुणे, येथे दाखल केले होते. न्यायालय यांनी आदेशान्वये पतीने न्यायालय, नागपूर, येथे दाखल केलेले प्रकरण न्यायालय, पुणे, येथे वर्ग करण्याबाबत स्थगितीचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. त्यानंतर अंतिम आदेश पारित करण्यात आलेले आहेत. पत्नीतर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.