*जि. प. शाळा,कठगड येथील शाळेत महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा "महावाचन उत्सव 2024 अभियान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि. प. शाळा,कठगड येथील शाळेत महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा "महावाचन उत्सव 2024 अभियान*
*जि. प. शाळा,कठगड येथील शाळेत महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा "महावाचन उत्सव 2024 अभियान*
कठगड(प्रतिनीधी):- जि. प. शाळा, कठगड(ताहाराबाद ) येथील शाळेत महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा "महावाचन उत्सव 2024 अभियान. राबविण्यात आला. यावेळी इ. 3 री.व इ. 4 थी. यावर्गातील विद्यार्थ्यांनी महावाचन अभियानात सहभाग घेतला. विविध गोष्टींची पुस्तकं,समजपूर्वक वाचून ती गोष्ट वहीत क्रमाने लिहून पुन्हा तोंडी क्रमाने सांगितली. ज्या विद्यार्थांनी सहभाग घेतला त्यांची ऑनलाईन संकेतस्थाळावर नोंद करण्यात आली. विदयार्थ्यांनी लिहिलेली गोष्ट pdf स्वरूपात संकेतस्थाळावर उपलोड करण्यात आली. व त्यांना "...महावाचन उत्सव - 2024." सहभागबद्दल मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या सहीचे सर्टिफिकेट प्राप्त झाले. सर्व सहभागी विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!