*गणोर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना गृह उपयोगी साहित्य व कामगार सुरक्षा पेटीचे वाटप आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणोर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना गृह उपयोगी साहित्य व कामगार सुरक्षा पेटीचे वाटप आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले*
*गणोर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना गृह उपयोगी साहित्य व कामगार सुरक्षा पेटीचे वाटप आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले*
नंदूरबार(प्रतिनीधी):-14 सप्टेंबर 2024 रोजी शहादा तालुक्यातील गणोर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना गृह उपयोगी साहित्य व सुरक्षा पेटीचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार राजेश पाडवी कामगार लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, महायुती सरकारने आपल्या राज्यातील बांधकाम कामगार अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावे तसेच बांधकाम काम करत असताना. सुरक्षाचं एक कवच असावं यासाठी सरकारने आपल्याला गृह उपयोगी साहित्याचे व सुरक्षा पेटीच देण्याची योजना अंबलबजावणी केली आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर नागरिक ही बांधकाम क्षेत्रातील कामगार किंवा शेतात मजुरी करणारे आहेत. अशावेळी सुरक्षा पेटीने आपले जीवनमान उंचावेल.
लाभार्थ्यांना गृहपयोगी साहित्य व सुरक्षा पेटीचे वाटप करताना यावेळी आमदार राजेश पाडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा मकरंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, माजी जि प सदस्य सुनील चव्हाण, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, डॉ विजय चौधरी, अर्जुन पावरा, प्रमोद भामरे, विठ्ठल ठाकरे, संजय भामरे, नामदेव वळवी, राहुल रवताळे, हसरत पटले, जितू रावतळे, भारत आयर, दिलवर पवार, मोहन दादा, प्रकाश वाघ, गोपाल पावरा, हिम्मत वळवी, रमेश बादल व परीसरातील महिला जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.