ताजा खबरे:
*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
*दुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन मालिका सुरु -उत्तम जाधव*
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डी.आर.हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डी.आर.हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

  • Share:

*डी.आर.हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
नंदूरबार(प्रतिनीधी):-श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, नंदुरबार येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण, हेमंत खैरनार उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर तसेच लोकमान्य टिळकांची वेशभूषा करून प्रमुख वक्ते म्हणून शाळेचे उपशिक्षक राहुल पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राहुल पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे कर्तुत्वाची गाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. अध्यक्षीय भाषणात पंकज पाठक यांनी अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्याकडून विद्यार्थ्यांनी खूप काही शिकण्यासारखे आहे हे विदित केले.  कार्यक्रमाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा दंड बैठक स्पर्धा व इयत्ता पाचवी साठी गणित संबोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धा
ईयता 5 वी प्रथम दक्ष कंखर, द्वितीय सोहम गवळी, इयत्ता 6 वी प्रथम सर्वेश माहेश्वरी, द्वितीय भूपेंद्र साई
इयत्ता सातवी, प्रथम अमित बोरसे,
द्वितीय विरेन परदेशी
इयत्ता आठवी,
प्रथम मुजतबा पीरजादा,
द्वितीय विराज वायकर
इयत्ता नववी,
प्रथम वेदांत पाटील,
द्वितीय जयेश पाटील, निबंध स्पर्धा
प्रथम मुजतबा पिरजादा,
द्वितीय साईदीप वसावे, दंड बैठक स्पर्धा प्रथम सम्राट राजपूत, द्वितीय रोहन कोळी ,
गणित संबोध परीक्षा
प्रथम केदार गवळी,
द्वितीय हसनी सय्यद हफिफ, सदर विद्यार्थी हे बक्षीसपात्र ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कुमार गवते, प्रास्ताविक तुषार नांद्रे, सत्कार व परिचय योगिता साळी, बक्षीस यादी वाचन शितल भट यांनी केले, तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
November, 20 2025
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
November, 20 2025
*दुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन मालिका सुरु -उत्तम जाधव*
November, 20 2025
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
November, 20 2025
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
November, 20 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज