ताजा खबरे:
*प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी*
*देव दिवाळीच्या निमित्ताने राजापूर तालुक्यातील खिणगिनी जि.प.शाळेत कोकण कट्टाचे शैक्षणिक साहित्य वाटप*
*चावरा पब्लिक स्कूलचा 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींचा संघ विजयी*
*सार्वजनिक गुजराथी हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी यास राष्ट्रीय सब-ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात संविधान दिवस साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत लहान कडवान, व्याहूर ग्रामपंचायतींची तपासणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत लहान कडवान, व्याहूर ग्रामपंचायतींची तपासणी*

  • Share:

*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत लहान कडवान, व्याहूर ग्रामपंचायतींची तपासणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रथम व द्वितीय आलेल्या अनुक्रमे व्याहूर ता. नंदुरबार व लहान कडवान ता. नवापूर   या ग्रामपंचायतींची जळगाव जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक भरत कोसोदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विभागस्तरीय तपासणी केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन 2022 -23 या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नंदुरबार जिल्ह्यात व्याहूर ता. नंदुरबार या ग्रामपंचायतीने प्रथम तर लहान कडवान ता. नवापूर या ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक भरत कोसोदे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ऋषिकेश भदाणे, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास, क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांच्या समितीने दोन्ही गावांना भेटी देऊन तपासणी केली. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक विवेक गुंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील, विस्तार अधिकारी संजय पाटील, सागर राजपूत, क्षमता बांधणी तज्ञ योगेश कोळपकर, समाजशास्त्रज्ञ कैलास कांजरेकर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी समितीने ग्रामपंचायत अंतर्गत शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन तेथील वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाची पाहणी केली. तसेच उपस्थित ग्रामस्थांना अभियानाविषयी मार्गदर्शन करून गावातील स्वच्छतेची शाश्वतता कायम ठेवणे बाबत आवाहन केले.
याप्रसंगी व्याहुरचे सरपंच सौ. दीपिका गावित, ग्रामसेवक डोंगरसिंग सूर्यवंशी, लहान कडवान गावाच्या सरपंच सौ.सरला पाडवी, ग्रामसेवक लहू सोनवणे, तसेच दोन्ही गावाचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वच्छतागृही आदींसह तालुका स्तरावरील गटशिक्षण अधिकारी, आरोग्य सेवक आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी*
November, 27 2025
*देव दिवाळीच्या निमित्ताने राजापूर तालुक्यातील खिणगिनी जि.प.शाळेत कोकण कट्टाचे शैक्षणिक साहित्य वाटप*
November, 27 2025
*चावरा पब्लिक स्कूलचा 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींचा संघ विजयी*
November, 27 2025
*सार्वजनिक गुजराथी हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी यास राष्ट्रीय सब-ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक*
November, 27 2025
*जी.टी.पाटील महाविद्यालयात संविधान दिवस साजरा*
November, 27 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज