*UNDERWATER SPORT ASSOCIATION INDIA (USAI) तर्फे आयोजित 7 व्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये यथार्थ उतेकर याने पटकावला दुसरा क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*UNDERWATER SPORT ASSOCIATION INDIA (USAI) तर्फे आयोजित 7 व्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये यथार्थ उतेकर याने पटकावला दुसरा क्रमांक*
*UNDERWATER SPORT ASSOCIATION INDIA (USAI) तर्फे आयोजित 7 व्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये यथार्थ उतेकर याने पटकावला दुसरा क्रमांक*
मुंबई(प्रतिनीधी):-12 ते 13 वयोवर्ष गटातील UNDERWATER SPORT ASSOCIATION INDIA (USAI) तर्फे आयोजित 7 व्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर मध्ये यथार्थ जगदीश उतेकर याने दुसरा क्रमांक प्राप्त केला असून सिल्व्हर मेडल पटकावून पंधरागावचे तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. कठोर परिश्रम, समर्पण आणि जिद्दीमुळे हे यश मिळाले आहे, त्याच्या पुढील वाटचालीसाथी मनःपूर्वक शुभेच्छा.100 मि 2nd सिल्वर मेडल, 200 मि 2nd सिल्वर मेडल, 50 मि 4th सिल्वर मेडल
आणि इंटरनॅशनल स्पर्धा थायलंड येथे निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल अनेक स्तरावरून कौतुक होत आहे.