ताजा खबरे:
*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालय व ज. ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारयेथे एप्रॉक्सिमेट पाय डे साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालय व ज. ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारयेथे एप्रॉक्सिमेट पाय डे साजरा*

  • Share:

*एकलव्य विद्यालय व ज. ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारयेथे एप्रॉक्सिमेट पाय डे साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधि):-22 जुलै रोजी एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे पाय डे साजरा करण्यात आला आजची तारीख 22 /7 अशी असल्याकारणाने पायची किंमत अप्रॉक्सिमेट 22/7 अशी येत असते याचा संदर्भ घेऊन आज पाय डे साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस 14 मार्च रोजी साजरा केला जात असतो. प्रसंगी कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नटावदकर, उपमुख्याध्यापिका कापडिया, संस्थेचे गणित प्रमुख डी के मराठे, विज्ञान प्रमुख वडनगरे तसेच विद्यालयातील सर्व गणित शिक्षक कल्पेश तांबोळी, जयश्री खैरनार, जकु गावित, राजेश वळवी, नितीन पाटील, सुयोग शिंपी, अकिब अन्सारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधु डोके या विद्यार्थिनीने केले. तर पाय डे बद्दलची सविस्तर माहिती प्राप्ती चौधरी हिने दिली. विद्यार्थ्यांना पाय दिनानिमित्त वडनगरे यांनी अधिक माहिती दिली. मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्ह्यात देवरे विद्यालयातून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेचा प्रारंभ*
June, 22 2025
*विश्व योग दिनानिमित्त देवरे विद्यालयात योग शिबिर संपन्न*
June, 22 2025
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
June, 22 2025
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा*
June, 22 2025
*हरणमाळ येथील जि.प.शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
June, 22 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज